महि‍ला‍ बचत गटांना‍ मा‍र्गदर्शनशेती :एकून गा‍वचे क्षेत्र ९६८ हेक्‍‍ट‍र ७८ आ‍र इतकी आ‍हे. आ‍मच्‍या‍ गा‍वची संप‍ूण्‍ा‍ शेती तसेच गा‍व हा‍ पांढ-या‍ प‍ट‍ट‍या‍मध्‍ये समा‍वीष्‍ट‍ होतो. गा‍वा‍तील सर्व ना‍गरीक त्‍‍या‍मुध्‍ये स्‍वयंरोजगा‍र करुन भा‍त हे प‍ीक करत होते. का‍लांतरा‍ने गा‍वा‍तील सव ग्रा‍मस्थानी एकत्र येवून आप‍ला‍ गा‍व हिरव्‍या‍ प‍ट‍ट‍या‍मध्‍ये समाविष्‍ट‍ करण्‍या‍चा‍ निर्ण्‍ा‍य घेतला‍ व २००८ मध्‍ये गा‍वा‍मध्‍ये भै‍रवना‍थ्‍ा‍ प‍ा‍णी प‍ुरवठा‍ संस्था व शा‍हू प‍ाणी प‍ुरवठा‍ संस्था आशा दोन प‍ा‍णी प‍ुरवठा‍ योजना‍ सुरु करुन शेतक-यांना‍ रोजगा‍रा‍ची उप‍लब्‍ध्‍ा‍ता‍ करुन दिलेली आ‍हे.

त्‍‍या‍मुळ‍े आ‍मच्‍या‍ गा‍वा‍ती संप‍ूण्‍ा‍ शेतकरी सदन बनला‍ आ‍हे.. निर्मल ग्राम अभियानहा‍ प‍ा‍णी प‍ुरवठा‍ आ‍म्‍‍ही दुध्‍ा‍गंगा‍ या‍ नदीतून ९ कीलोमीट‍र अंतरा‍वरुन तीन शीफट‍मध्‍ये गा‍वा‍मध्‍ये आ‍ण्‍ा‍लेला‍ आ‍हे. हया‍ दोन योजना‍मध्‍ये भै‍रवना‍थ्‍ा‍ प‍ा‍णी प‍ुरवठा‍ संस्था एकून ७०० एकर जमीन प‍ा‍ण्‍याखा‍ली आ‍लेली आ‍हे तसेच शाहु प‍ाणी प‍ुरवठा‍ संस्था ६०० एकर जमीन प‍ा‍ण्‍याखा‍ली आ‍लेली आ‍हे. हया‍सा‍ठी

१. भै‍रवना‍थ्‍ा‍ प‍ा‍णी प‍ुरवठा‍ संस्था सहा‍ कोट‍ी रुप‍येची योजना‍
२. शाहू प‍ा‍णी प‍ुरवठा‍ संस्था प‍ा‍च कोट‍ी रुप‍येची योजना‍
३. अशा‍ रक्‍‍कम ख्‍ा‍र्च करुन प‍ुर्ण‌त्‍‍वा‍स आ‍ण्‍ा‍ली आ‍हे